English, asked by yashpotkule571, 1 month ago

भारतातील सर्वात प्रदूषित नदी कोणती​

Answers

Answered by llitznakhrebaazll
2

Answer:

वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि लोकसंख्येमुळे मोठ्या नद्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. त्याचा परिणाम पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणे आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत असताना देशातील सर्वाधिक प्रदूषित नदी पट्टे महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे.

Explanation:

hope it helps you ^_^

.

.

♥️

Similar questions