Social Sciences, asked by abhimaitre254, 10 months ago

भारतातील सर्वाधिक भाग पानझडी वनाली
का व्यापला
साहे​

Answers

Answered by chaitanyabhadre55
2

Answer:

पजन्यमान आणि हवामान है वनस्पता जावनावर

परिणाम करणारे मुख्य घटक आहेत.

2. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे. देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो.

3. भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. या नैसर्गिक स्थितीमध्ये पानझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूलन साधतात. ज्या प्रदेशात १००० ते २००० मिमी दरम्यान पर्जन्यामान आहे. तेथे पानझडी वृक्ष आढळतात.

4. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये, म्हणून या वनांतील वृक्ष पाने गाळतात. त्यामुळे, भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी पानझडी वनस्पती येथे अधिक प्रमाणात आढळतात. याचाच अर्थ, भारतात सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.

Similar questions