English, asked by TanishkaThakare, 2 months ago

भारतातील .......... येथे 11000 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. *

2 points

मुंबई

दिल्ली

चेन्नई

मौसिनराम

plz answers this que ..
plz answer correctly.. don't spam .. spammers will be reported​

Answers

Answered by Maharajtransport
28

Answer:

मौसिनराम

follow mi

for new answers

  • tnx
Answered by rajraaz85
4

Answer:

भारतातील मौसिनराम येथे ११००० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो.

Explanation:

मौसिनराम हे मेघालय राज्यातील एक छोटेसे शहर आहे. मेघालय राज्याची राजधानी शिलॉंग पासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर हे शहर पहाडी भागात वसले आहे. भारतातील सर्वात जास्त पाऊस मौसिनराम या शहरात पडतो अशी नोंद झाली आहे. १९८५ साली येथे जवळपास २६ हजार मिलिमीटर पेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली होती. इतर शहरांच्या तुलनेने मौसिनराम या शहरात लांब पावसाळ्याची नोंद झाली आहे, कारण वर्षभर येथे पाऊस पडत असतो.

पावसाळ्यात बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या  वाऱ्यामुळे या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. आणि पर्वतमय भाग असल्यामुळे पावसासाठी खूप अनुकूल वातावरण तिथे तयार होते. आणि याचाच परिणाम म्हणून या शहरांमध्ये सतत पाऊस पडत असतो. वर्षातून फक्त काहीच वेळ असा मिळतो जेव्हा इथे पाऊस पडत नाही.

Similar questions