भारतात सध्या किती घटकराज्ये आहेत ?
Answers
Answered by
1
Yes i too think it's 29..........
Broo99:
Hii
Answered by
8
भारतात सध्य 28 घटक राज्य आहेत अणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत.
Explanation:
आजपर्यंत, भारतामध्ये 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. 5 ऑगस्ट 2019 पूर्वी भारतात 29 राज्ये होती. परंतु 5 ऑगस्ट 2019 पासून भारतात केवळ 28 राज्ये आहेत कारण सध्या जम्मू-काश्मीर राज्य संपुष्टात आले आहे आणि जम्मू-काश्मीर दोन राज्यात विभागले गेले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन राज्ये आहेत. दोघांना केंद्र शासित प्रदेश बनविण्यात आले आहे. अशाप्रकारे, भारतात सध्या 28 घटक राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे आणि गोवा सर्वात लहान राज्य आहे.
Similar questions