History, asked by payallatthe02, 18 days ago

६) भारतात येणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण?​

Answers

Answered by vishalmaknerollnoc54
1

Answer:

१४९७ साली पोर्तुगालचा राजा इमॅन्युअलने आफ्रिका खंडाला प्रदक्षिणा घालण्याची मोहिम आखली. या मोहिमेची जबाबदारी त्याने पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा याच्यावर सोपवली. चार जहाजे आणि एकशे सत्तर प्रशिक्षित खलाशी घेऊन वास्को द गामा मोहिमेवर निघाला.

Explanation:

please Mark me as brainliest

Answered by inamdarminakshi1
0

vasko the gama is first Portugal

Similar questions