• भारतातल्या कोणत्या चळवळींमुळे न्यायालयात
जनहितार्थ याचिका दाखल होऊन न्यायालयाला
त्यावर निर्णय दयावा लागला ?
• महात्मा फुले, महात्मा गांधी, संत गाडगे
महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी
कोणत्या चळवळी उभ्या केल्या ?
Answers
Answered by
8
Answer:
2) Answer;- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, या तत्त्वांवर आधारलेली जातीव्यवस्थेच्या विरोधी चळवळ सुरु केली. महात्मा गांधी नी सत्याग्रहाची चळवळ उभारली.गांधींनी करबंदीची चळवळ हाती घेतली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळ या चळवळीची स्थापना महात्मा फुले यांनी केली. संत गाडगेबाबा गाडगेबाबा स्वच्छतेचे जनक होते. त्यांनी स्वच्छता अभियान चळवळ राबवली.
Similar questions