Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था _______ प्रकारची आहे. (गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा)
(i) अविकसित
(ii) विकसनशील
(iii) विकसित
(iv) अतिविकसित

Answers

Answered by fistshelter
21

Answer:

अर्थव्यवस्थेचा पूर्ण विकास न झालेल्या परंतु ती विकासाच्या मार्गावर असलेल्या देशांना 'विकसनशील देश' असे म्हणतात.

भारत आणि ब्राझील हे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत विकसनशील देश आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे:

१. कमी दरडोई उत्पन्न

२. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था

३. वाढती लोकसंख्या

४. वाढती बेरोजगारी

५. भांडवलाची कमतरता

६. बहुधा प्राथमिक क्षेत्रावर आधारित वस्तूंची निर्यात.

Explanation:

Answered by khushbu569
9

Answer:

thx for give me a excellent

Similar questions