कोणत्या खंडांतील देश या गटाचे सदस्य नाहीत?
Answers
Answered by
5
Answer:
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास दिला आहे.
वरील पुस्तकातील पाठ 'अर्थव्यवस्था आणि व्यवसाय' यामध्ये 'ब्रिक्स' या संघटनेची संक्षिप्त माहिती दिली आहे. या संघटनेत ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. या संघटनेत उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका या खंडांतील देशांचा समावेश होत नाही.
Explanation:
Similar questions
Social Sciences,
7 months ago
Math,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago