History, asked by honaprashmi, 7 months ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य कोणती ?​

Answers

Answered by answermaker25
40

Answer:

What is the feature of Indian economy?

Explanation:

Indian economy is termed as the developing economy of the world. Some features like low per capita income, higher population below poverty line, poor infrastructure, agriculture based economy and lower rate of capital formation, tagged it as a developing economy in the world.

for you I will explain in Marathi....

भारतीय अर्थव्यवस्था जगाची विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. दरडोई उत्पन्न कमी, दारिद्र्य रेषेखालील जास्त लोकसंख्या, निकृष्ट पायाभूत सुविधा, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि निम्न अशी काही वैशिष्ट्ये

Answered by krishna210398
1

Answer:

भारताची अर्थव्यवस्था पूर्वीपासूनच कृषिआधारित आहे. १९५१ मध्ये सुमारे ७० जनता कृषी व संलग्न क्षेत्रात गुंतलेली होती. आजही हे प्रमाण जास्तच आहे. २०११- १२ मध्ये जीडीपी मध्ये कृषी क्षेत्राचा हिस्सा१३.९ होता.

Explanation:

भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरात मोजल्यास जगातील १२ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न अब्ज डॉलर एवढे आहे( २००७). क्रयशक्तीच्या समानतेचा( Purchasing power equality अथवा संक्षिप्तरूपात PPP) निष्कर्ष लावला तर भारताच्या अर्थव्यवस्थेचा जगात तिसरा क्रमांक लागतो. जगातील सर्वात वेगात वाढणाऱ्या प्रमूख अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा चीनपाठोपाठ दुसरा क्रमांक आहे. भारताचा आर्थिक विकासदर २००६- ०७ ह्या आर्थिक वर्षात९.४ एवढा होता.( १) परंतु, अतिशय मोठ्या लोकसंख्येमुळे भारताचे वार्षिक दरडोई उत्पन्न मात्र ९६१ डॉलर एवढेच आहे, तर PPP वर आधारित वार्षिक दरडोई उत्पन्न डॉलर एवढे आहे. जागतिक बँक भारताची" अल्प- आय असणारी अर्थव्यवस्था" अशी गटवारी करते.

#SPJ2

Similar questions