भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा
Answers
Answer:
nzjssbaj zjsnsks sjsns sjd you the right answer of what I will be y el lunes you have any question or concern I have a great 8 mMark mark me brainlist please
Answer:
भारताचे दरडोई उत्पन्नात वाढ हे नेहमी नियोजनाचे उद्दिष्ट राहिले असले, तरी त्याचा स्तर हा नेहमी कमीच राहिला आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे -
1.आधीपासून भारताची अर्थव्यवस्था आहे कृती क्षेत्रांवर अवलंबून आहे. ७०% जनता कृषी व इतर क्षेत्रात काम करत होती पण आजही ती संख्या तितकीच आहे.
२. संपत्तीची व उत्पन्नाची विषमता भारतात दिसून येते ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात विषमतेचे प्रमाण जास्त आहे.
3.भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतात लोकसंख्येचा खूप मोठ्या प्रमाणात विस्फोट झाला.
४.गरीबी व बेरोजगारीचे प्रमाण वर्षाप्रमाणे बदलत होते.
५. भांडवल निर्मितीचा दर बचत गट जर कमी असेल तर गुंतवणूकदार देखील कमी असतो.
६. कनिष्ठ मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्थेत भारत हा देश येतो.
७.औद्योगिकीकरणाचा अभाव असल्यामुळे अर्थव्यवस्थेत त्याचा परिणाम आर्थिक वृद्धीदर कमी होण्यावर होतो.