History, asked by shreyash143, 6 months ago

भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्टये कोणती?​​

Answers

Answered by gurumauli76
15

Answer:

अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत

Similar questions