भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे ?( सविस्तर उत्तरे द्या)
Answers
Answered by
1
Answer:
मे १९१३ मध्ये श्रीयुत दादासाहेब फाळके (नाशिकचे राहणारे) यांनी भारतातील पहिली मूव्ही (शीर्षक- "राजा हरिश्चंद्र") बनविली आणि ती मुंबईत प्रदर्शित केली. फाळके महाराष्ट्राचे होते आणि त्यांनी मूकपट (Silent Movie) सुद्धा महाराष्ट्रातच प्रदर्शित केला. यामुळेच महाराष्ट्राला "भारतीय चित्रपटसृष्टीची जननी" म्हटले जाणे योग्यच होय.
Similar questions