Social Sciences, asked by 918208864783, 2 months ago

भारतीय घटना कोणी लिहिली

Answers

Answered by bhaihacker536
2

Answer:

बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या घटनेची निर्मिती केली आणि 1949 रोजी घटना सुपूर्द केली.

Similar questions