Geography, asked by avdhutude, 2 months ago

भारतीय हवामानशास्त्र विभाग आने भारतात किती रितु मानले जाते ​

Answers

Answered by yashraj590
2

Answer:

भारतात ढोबळमानाने ४ ऋतु आढळून येतात. ... मौसमी पावसाचा काळ (जून ते सप्टेंबर), मौसमी पावसानंतरचा काळ (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिवाळा (जानेवारी व फेब्रुवारी) व उन्हाळा (मार्च ते मे).

Similar questions