भारतीय नाट्यकलेचे जनक
Answers
Answered by
1
‘नाटक’ हा वाङ्मयप्रकार म्हणजे भारतीय संस्कृतीचे अत्यंत उज्ज्वल आणि भूषणावह असे अंग समजले जाते. इ.स. १८४३ मध्ये विष्णुदास भावे यांच्या ‘सीतास्वयंवर’ या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग झाला. त्यानंतर मराठी नाट्यकलेला आत्मविश्र्वासाने आणि कलापूर्ण रीतीने उभे राहाण्यास तब्बल तीन तपे जावी लागली. विष्णुदास भावे यांनाच सांगली परिसरातून केलेल्या `पहिल्या' प्रयत्नांमुळे `मराठी नाटकाचे जनक' म्हटले जाते.
Answered by
2
विष्णुदास भावे यांनाच सांगली परिसरातून केलेल्या `पहिल्या' प्रयत्नांमुळे `मराठी नाटकाचे जनक' म्हटले जाते.
Similar questions