भारतीय नौदलाच्या संदर्भात अंदमान आणि निकोबार बेट आणि लक्षद्वीप बोटांचे महत्त्व कोणते?
Answer should be in marathi or of 5 points
Answers
Answered by
370
नमस्कार मित्रा,
★ नौदलासाठी बेटांचे महत्व-
भारताच्या दक्षिणेला अंदमान-निकोबार तसेच लक्षद्वीप बेटांचा समूह आहे. या बेटांचा उपयोग जवळच्या भागातील जलआक्रमनावर लक्ष ठेवण्यासाठी होतो.
अंदमान-निकोबार बेटांवर भारतीय नौदलाचा मुख्य बेस आहे. लक्षद्वीप बेटांवर आयएनएस द्वीपरक्षक हा नौदलाचा बेस आहे. येथून आसपासच्या चीनच्या बेटांवर आणि कोको बेटांच्या समूहावर लक्ष ठेवले जाते. तसेच येथून बंगालच्या किनाऱ्यावर देखरेख केली जाते.
धन्यवाद...

Similar questions