Geography, asked by akshaygavali885502, 23 days ago

भारतीय प्रमाण वेळ रेखा व्रुत्तवरुन् निश्चित् केली आहे 10th भूगोल​

Answers

Answered by priyankagupta1061
1

Answer:

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी असा बदल करण्यात आला होता.

Similar questions