Geography, asked by sanskrutibajaj939, 11 hours ago

भारतीय प्रमाण वेळ याचे रेखावृत्त कोणत्या शहरा जवळून जाते ??​

Answers

Answered by Meeshka
2

Answer:

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. ... प्रयागराज शहराजवळील मिर्झापूर गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे.

Similar questions