Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

भारतीय प्रमाणवेळ व ब्राझीलची प्रमाणवेळ. (फरक स्पष्ट करा)

Answers

Answered by omkar270177
11
संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ... १५ एप्रिल २००६पासून श्रीलंकेने भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू..
Answered by fistshelter
26

Answer: भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे.

भारतातील अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील ठिकांणावरील रेखावृत्तांंतील वेळेचा फरक सुमारे १२० मिनिटांचा आहे. तर ब्राझीलच्या बाबतीत असा फरक सुमारे १६८ मिनिटांचा आहे.

भारतात एकच प्रमाणवेळ मानली जाते. ती ग्रीनिच वेळेच्या ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. ब्राझीलमध्ये एकूण ४ प्रमाणवेळा मानल्या जातात. त्या ग्रीनिच वेळेच्या अनुक्रमे २, ३, ४ आणि ५ तासांनी मागे आहेत.

Explanation:

Similar questions