History, asked by dineshchavan7012, 3 months ago

भारतीय राज्यघटनेचा अमल
रोजी सुरू झाला.​

Answers

Answered by bannybannyavvari
1

Answer:

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. देशाच्या कारभारासंबंधी च्या तरतुदीत एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत संविधान हे देशाच्या राज्यकारभारात संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा दस्तऐवज आहे जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मधून शासन किंवा सरकार हे स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन आहे संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेल्या कायद्यानुसार शासन चालवले जाते संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत तसे केल्यास न्याय मंडळ हे कायदे रद्द करू शकते

Answered by krantibakoriya81
2

Babasaheb Ambedkar Speaches.pdf

भारतीय संविधान... जाणून घ्या १० ...

संरक्षण मंत्रालय संरक्षण ...

पंतप्रधान कार्यालय ...

भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब ...

राज्यघटनेतील 6 मूलभूत हक्कांची ...

भारताचे संविधान - विकिपीडिया

एमपीएससी – भारतीय राज्यघटनेची ...

Similar questions