भारतीय राज्यघटनेच्या ठळक वैशिष्ट्याचे वर्णन करा.
Answers
Answered by
0
Answer:
लिखित व जगातील सर्वात मोठी राज्यघटना
अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत. जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे. सुरुवातीला राज्यघटनेत २२ भाग, ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती. आज भारतीय राज्यघटनेत २५ भाग, ४४८ कलमे आणि १२ परिशिष्टे आहेत.
Explanation:
please mark me brainliest
Similar questions