भारतीय राज्यघटना सर्वप्रथम कोणी लिहली?
Answers
Answered by
3
Answer:
राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या वतीने समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत विविध प्रांतातील तज्ञ घेण्यात आले होते. या समितीने प्रत्यक्ष घटना लेखन समिती डाॅ. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली. तिने प्रत्यक्ष घटनेचा मसुदा तयार करून संसदे समोर मान्यतेसाठी ठेवली. या मसुद्यावर सविस्तर चर्चा संसदेत घडली. मगच त्याला अंतिम स्वरूप मिळाले.
आजही यावर चर्चा होते. घटना दूरूस्ती केली जाते. घटनेचा गाभा वगळता इतर सर्व बाबींवर चर्चा करून काळानूरूप बदल करता येवू शकतो..
Similar questions