भारतीय .स्वातंत्र्य लढा nibandh liha Marathi
Answers
Answered by
0
Answer:
Essay on Independence Day IN MARATHI
Explanation:
नमस्कार मित्रांनो स्वातंत्र्य दिवस म्हणजे १५ ऑगस्ट हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. आणि शाळा कॉलेज महाविद्यालय मध्ये दिवशी आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतलेल्या क्रांतिकारी आणि समाजसुधारक त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या कार्याची महती सांगितली जाते. ध्वजारोहण केले जाते राष्ट्रगीत गायले जाते त्यानंतर भाषणाचा कार्यक्रम असतो. आपल्या स्वतंत्र भारत राष्ट्राबद्दल आणि मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल इंग्रजी राजवट आणि त्यांचा अन्याय क्रांतीकारांची धाडस, साहस इत्यादींचे किस्से सांगितले जातात. आणि खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येकाला आपल्या मनात एक प्रेरणा आणि आत्मविश्वास चेतना जागृत होते. देश प्रेमाची भावना राष्ट्रीय एकात्मता विविधतेतील एकता सर्वधर्मसमभाव याचा प्रत्यय येतो. तर मित्रांनो आजच्या निबंध लेखनामध्ये आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल एक छोटासा निबंध बघणार आहोत चला तर मग सुरुवात करुया
स्वातंत्र्य दिन मराठी निबंध ५० शब्दांत :
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन आपले प्रमुख राष्ट्रीय सण आहेत या दिवशी सरकारी कार्यालय, शाळा, कॉलेज वगैरे ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. राजधानी दिल्ली येथेही लष्कराचे मोठे संचालन असते. या दिवशी शाळांमध्ये ध्वजवंदन यासाठी पाहुणे बोलावले जातात. पाहुण्यांच्या हस्ते तिरंगी झेंडा गगनात फडकवला जातो. नंतर आम्ही ध्वजाला वंदन करून एक सुरात राष्ट्रगीत म्हणतो. नंतर देशभक्तीपर गाणी म्हणत बँडच्या तालावर भव्य मिरवणूक काढली जाते. आपल्या तिरंगी दोघांमध्ये वरचा पट्टा केशरी, मधला पट्टा पांढऱ्या रंगाचा व सर्वात खालचा पट्टा हिरव्या रंगाचा असतो. सुख, समाधान व शांती गोष्टीचे प्रतीक मानले जातात हे रंग. मध्यभागी गडद निळ्या रंगांमध्ये रंगवलेले अशोक चक्र असते. देशातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या या तिरंगी ध्वजाचा मान ठेवला पाहिजे. प्रत्येकाने राष्ट्राची प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील राहून आपला राष्ट्रध्वज डोलाने फडकवत ठेवूया.
Similar questions
Physics,
21 days ago
Math,
21 days ago
Geography,
1 month ago
Social Sciences,
9 months ago
Chemistry,
9 months ago