भारतीय संविधानाची तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली
Answers
Answered by
0
Answer:
ही मूलभूत कर्तव्ये भारतीय नागरिकाला पार पाडावी लागत असतात. ह्या मूलभूत कर्तव्यांची प्रेरणा ही रशियन राज्यघटना होती. रशियन राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार करण्यात आला आहे. अर्थात Preamble , ज्यातून भारतीय राज्यघटनेचे मुलभूत स्वरूप स्पष्ट होते त्याचा स्वीकार हा अमेरिकन राज्यघटनेतून करण्यात आला आहे
Similar questions