History, asked by avantikabhoir503, 6 hours ago

भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या 'स्त्री-पुरूष' समानता या तत्त्वाचे स्त्रियांना कोणते फायदे झाले?​

Answers

Answered by mmansisharma768
8

Answer:

आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजात स्त्रीची समानता आभासीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जी काही समता व स्वातंत्र्य स्त्राrला दिलेले दिसते ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे, स्त्राrला झालेल्या तिच्या मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे व कायद्यामुळे आणि एकंदर जगातच वाहणाऱया स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. परंतु मुळात जाऊन पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही. उलट अंतःकरण हेलावून टाकणाऱया प्रसंगी ती वाढलेलीच दिसते आणि तिने नृशंस हिंसेचे रूपही घेतलेले दिसते.

Answered by parasednyanoba
1

Explanation:

भारतीय संविधानाने स्वीकारलेल्या 'स्त्री-पुरूष' समानता या तत्त्वाचे स्त्रियांना कोणते फायदे झाले?

Similar questions