भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते
Answers
Explanation:
भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते ? उत्तर: १) भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. २) विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे.
Answer:
Answer:१) भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत.
Answer:१) भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत.२) विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे.
Answer:१) भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत.२) विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे.३) विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे.
Answer:१) भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत.२) विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे.३) विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे.४) आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते.