Geography, asked by pravinbhailaljadhav, 1 month ago

भारतीय वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे?​

Answers

Answered by ankitabareth200787
8

Answer:

सीमा भारतात थरच्या पूर्वेला सतलज नदी व अरवली पर्वतरांग असून दक्षिणेला कच्छचे रण आहे. पश्चिमेला हे वाळवंट पाकिस्तानात सिंधू नदीपर्यंत पसरले आहे. ... पाकिस्तानातील सिंध प्रांताचा पूर्व भाग (थरपरकार जिल्हा) व पंजाब प्रांताचा दक्षिणेकडचा काही भाग थरमध्ये येतो.

Answered by pandhurangjadhav92
4

Answer:

थरचे वाळवंट भारतच्या पश्चिम दिशेला आहे.

Similar questions