*भाषेची गंमत जाणून घेण्याची एक मार्ग लिहा.*
1️⃣ भरपूर व सूक्ष्म वाचन
2️⃣ शब्दांची व्युत्पत्ती शोधणे
3️⃣ गोष्ट सांगणे
4️⃣ पर्याय 1 व २
Answers
Answer:
4
Explanation:
plz mark me as brainlist
Answer:
पर्याय 1 व २
Explanation:
‘‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’’
आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाक घरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशावेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ जातात. मराठीत ‘बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस ‘बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार देणे’ हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते.
क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो, हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदा., अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे (तिची चेष्टा करणे या अर्थी) आणि तिच्याशी हसणे (सहजपणे हसणे) यांत प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययांची जागा अनेकदा चुकलेली असते. उदा., ‘तुझी मदत करणे’ याऐवजी ‘तुला मदत करणे’ हवे. ‘त्यांचे धन्यवाद’ याऐवजी ‘त्यांना धन्यवाद’ असे म्हणायला हवे.
भाषेची गंमत जाणून घेण्याची एक मार्ग लिहा.*
1️⃣ भरपूर व सूक्ष्म वाचन
2️⃣ शब्दांची व्युत्पत्ती शोधणे
3️⃣ गोष्ट सांगणे
4️⃣ पर्याय 1 व २
https://brainly.in/question/38594885?msp_srt_exp=4
मराठी भाषेची सोदाहरण गंमत सांगा
https://brainly.in/question/17952804?msp_srt_exp=4&source=archive
#SPJ3