India Languages, asked by connectionerror9330, 1 year ago

भाषा ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. भाषा हेपरस्परसंवादाचेएक प्रभावी माध्यम आहे.आपलेभाषेचे शिक्षण घरापासूनच सुरु होते. जन्माला आल्यापासून कानांवर पडणारी भाषा आपण आपल्याहीनकळत सहजपणेआत्मसात करतो. श्रवणाच्या या टप्प्याकडून आपण हळूहळूभाषणाच्या टप्प्याकडेवळतो.आजीच्या तोंडून ऐकलेली गोष्ट आपण स्वत: सांगूलागतो, ऐकलेली गाणी गुणगुणूलागतो. यानंतरचा टप्प

Answers

Answered by NMHSchaitanya123
1

यात काय करायचे आहे

कृपया काळजीपूर्वक प्रश्न लिही


gamerak124: या उताऱ्याचे 1/3 ऐवढा सारांश लिहायचा आहे
Similar questions