) भाषिक घटकांवर आधारित कृती.
(१) शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
नदी-
पाणी-
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
आरंभ x आनंदी x
(ii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा-
(iv) वचन बदला.
पैसा-
, वही-
Answers
Answered by
7
Answer:
i]सरिता हा नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे.
जल किंवा नीर हे शब्द पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
समानार्थी शब्द म्हणजे सारख्या अर्थाचे शब्द.
ii]शेवट हा शब्द आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
दुःखी हा शब्द आनंदी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे.
विरुद्धार्थी शब्द म्हणजे ज्या शब्दांचा अर्थ उलट असतो.
iii]समाजाची सेवा करणारा- समाजसेवक
शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे एखादा शब्द जेव्हा एखाद्या शब्द समूहा ऐवजी वापरला जात असेल त्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे म्हणतात.
iv]वचन बदला-
पैसा -पैसे
वही -वह्या
वचनाचे दोन प्रकार असतात- एक वचन अनेक वचन.
Answered by
1
he answer ahe
plz
markme
brainlist
Attachments:
Similar questions