भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ तालन्यासाथी आवश्यक उपाय
Answers
Answer:
आमच्याविषयी
मराठी भाषेची समृद्धी टिकून ठेवणे ह्या तंत्रज्ञानाच्या युगात आव्हानात्मक झाले आहे. इंटरनेट चा वाढता उपयोग पाहता लोकांना मराठी भाषेचा विसर पडू लागला आहे. इंटरनेट वर सर्रास इंग्रजी मध्ये माहिती उपलब्ध असते, मात्र सर्वसामान्यांना सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्ये समाजतीलच असे नाही. त्याचा दुष्परिणाम म्हणून बरेच लोक इंटरनेट च्या योग्य उपयोगापासून दूर राहतात.
बऱ्याचदा काही लोकांना प्रश्न पडतात, परंतु इंग्रजी चा सराव नसणे किंवा इंग्रजी भाषेचाच न्यूनगंड असणे या कारणाने योग्य माहिती अशा लोकांपर्यंत पोहचत नाही. तसेच अफाट बुद्धिमत्ता असलेले बरेच लोक आपले ज्ञान दुसर्यांपर्यंत पोहचवण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्व व्यक्तींना योग्य व्यासपीठ 'उत्तर' वरील प्रश्नोत्तरांनी मिळेल असा आमचा विश्वास आहे. 'उत्तर' द्वारे मराठीमध्ये सर्व ज्ञान गोळा करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. जेणेकरून आपली भाषा आणखी समृद्ध होईल, योग्य ज्ञानाचा फायदा योग्य लोकांना होईल आणि मराठी भाषा इंटरनेट च्या या भव्य जाळ्यामध्ये गुंफली जाईल.
'
Answer:
१) योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे.
२) क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे.