Hindi, asked by jyotichordia, 11 months ago

भाषण एकणारा?? in marathi​

Answers

Answered by halamadrid
0

■■भाषण ऐकणाऱ्याला 'श्रोता' असे म्हटले जाते. ■■

●'श्रोता', या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. जी.एस कंपनीचे चेयरमैन मिस्टर रघु मित्तल यांचे भाषण ऐकण्यासाठी कंपनीच्या सभागृहात मोठ्या प्रमाणात श्रोते जमले होते व ते सगळेच खूप उत्साहित होते.

२. नेताजींचे भाषण ऐकण्यासाठी मैदानात जवळजवळ ५० हजार श्रोते उपस्थित होते.

● याच्या विपरीत, भाषण करणाऱ्याला 'वक्ता' असे म्हटले जाते.

Similar questions