English, asked by ajaytamore07gmailcom, 8 months ago

भूत काळाचे १० वाक्य​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

please follow and mark as brainliest

Explanation:

त्याने आंबा खाल्ला होता.

मी तिला मराठी भाषा शिकवले होते.

ती शाळेत शिकत होती.

त्याने मला भेट दिली होती.

त्याला लाडू खूप आवडत होते.

तिने माझ्या साठी खूप काही केले होते.

त्याने मला पुस्तक दिले होते.

तो खूप रडत होता.

तो रात्री झोपला नव्हता.

तिला त्याने गुलाबाच फूल दिले.

Similar questions