India Languages, asked by ItsArmy, 3 months ago

"भावार्थ रामायण' कोणी लिहिले?
(1) संत एकनाथ (2) संत तुकाराम (3) वाल्मिकी (4) संत रामदास.​

Answers

Answered by deekshayadavapplicat
1

Answer:

संत एकनाथ

लगभग 16वीं शताब्दी मे लिखा था ।

Answered by rajraaz85
2

Answer:

संत एकनाथ

Explanation:

भावार्थ रामायण हा संत एकनाथांनी लिहिलेला अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ आहे. वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणावर भाष्य करण्यासाठी संत एकनाथांनी भावार्थ रामायण या ग्रंथाची निर्मिती केली.

सोळाव्या शतकातील या ग्रंथाने रामायणाचा अचूक अर्थ लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणावर संत एकनाथांनी आपल्या या ग्रंथाच्या माध्यमातून टीका केलेली आहे.

संत एकनाथांनी अनेक अध्याय या ग्रंथात लिहिले मात्र हा ग्रंथ पूर्ण करत असताना आज त्यांचा मृत्यू झाला. मग त्यांचे काही अध्याय आहे त्यांच्या शिष्याने पूर्ण केले .

Similar questions