Chemistry, asked by harkirtpadda4256, 2 months ago

भूवेष्टित समुद्र म्हणजे काय? ​

Answers

Answered by nihaltamboli37
3

Answer:

चारी बाजूंनी जमीन आणि मध्ये समुद्र अश्या प्रकारच्या समुद्रास

भूवेष्टित समुद्र म्हणतात

उदा: मृत समुद्र

Answered by poojashinde61616
4

Answer:

असा समुद्र जो चारही बाजूनी जमिनीने वेढलेला असतो त्यास 'भूवेष्टित समुद्र 'असे म्हणतात. plz support me. Mark me as Brain list.

Similar questions