India Languages, asked by jameldsilva17, 11 months ago

भावनेपेक्षा कृती श्रेष्ठ' या विचारांवर स्वमत प्रकट करा.​

Answers

Answered by studay07
30

Answer:

  • भावनेपेक्षा कृती श्रेष्ठ'

      एखाद्या घटना किंवा व्यक्ती  बद्दल चांगल्या भावना असणे फार महत्वाचे असते.  भावना          असणे बरोबर आहे परंतु आपण जर कृती केली किंवा ज्या व्यक्ती बद्दल आपल्याला भावना आहेत त्या व्यक्ती साठी काहीतरी काम केले तर त्या व्यक्तीला आपली प्रत्यक्षात मदत होईल आणि आपल्या ला हि मनापासून सुख मिळेल. त्या मुळे  भावनेपेक्षा कृती नेहमी महत्वाची असते.आपल्याला शक्य असेल तेवढे आपण कृतीतून आपल्या भावना व्यक्ती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  आणि शेवटी आयुष्यमध्य लोक आपले काम लक्षात ठेवतात.

Similar questions