Science, asked by yuvaganeshk42461, 11 months ago

भक्षकांचे प्रकार कोणते ? ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात?

Answers

Answered by gadakhsanket
10
★उत्तर - भक्षकांचे प्रकार खालील प्रमाणे आहेत .

●प्राथमिक भक्षक
●द्वितीय भक्षक
●तृतीय भक्षक
●सर्वोच्च भक्षक

भक्षकांचे प्रकार प्रत्यक्ष वेगवेगळ्या पोषण पातळ्यांवर अवलंबून असतात.

अन्नसाखळीतील विविध पोषण पातळ्या खालीलप्रमाणे आहेत.
◆उत्पादक ही प्रथम पोषण पातळी,
◆प्राथमिक भक्षक ही द्वितीय पोषण पातळी,
◆द्वितीय भक्षक ही तृतीय पोषण पातळी,
◆तृतीय भक्षक ही चतुर्थ पोषण पातळी.

अन्नसाखळी - प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक ,भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरु असतात. या आंत्रक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी असे म्हणतात.

धन्यवाद...
Similar questions