Hindi, asked by jyotithakur1407, 1 month ago

bharat ek mahasatta nibandh​

Answers

Answered by ak9973932
6

Explanation:

भारत पर निबंध

पूरे विश्व भर में भारत एक प्रसिद्ध देश है। भौगोलिक रुप से, हमारा देश एशिया महाद्वीप के दक्षिण में स्थित है। भारत एक अत्यधिक जनसंख्या वाला देश है साथ ही प्राकृतिक रुप से सभी दिशाओं से सुरक्षित है। पूरे विश्व भर में अपनी महान संस्कृति और पारंपरिक मूल्यों के लिये ये एक प्रसिद्ध देश है। इसके पास हिमालय नाम का एक पर्वत है जो विश्व में सबसे ऊँचा है। ये तीन तरफ से तीन महासागरों से घिरा हुआ है जैसे दक्षिण में भारतीय महासागर, पूरब में बंगाल की खाड़ी और पश्चिम में अरेबिक सागर से। भारत एक लोकतांत्रिक देश है जो जनसंख्या के लिहाज से दूसरे स्थान पर है। भारत में मुख्य रूप से हिंदी भाषा बोली जाती है परंतु यहां लगभग 22 भाषाओं को राष्ट्रीय रुप से मान्यता दी गयी है।

भारत पर छोटे तथा बड़े निबंध (Long and Short Essay on India in Hindi)

निबंध 1 (250 शब्द)

भारत एक खूबसूरत देश है जो अपनी अलग संस्कृति और परंपरा के लिये जाना जाता है। ये अपने ऐतिहासिक धरोहरों और स्मारकों के लिये प्रसिद्ध है। यहाँ के नागरिक बेहद विनम्र और प्रकृति से घुले-मिले होते हैं। ब्रिटिश शासन के तहत 1947 से पहले ये एक गुलाम देश था। हालाँकि, हमारे महान स्वतंत्रता सेनानियों के संघर्ष और समर्पण की वजह से 1947 में भारत को अंग्रेजों से आजादी मिली। जब भारत को आजादी मिली तो पंडित जवाहर लाल नेहरु भारत के प्रथम प्रधानमंत्री बने और भारतीय झंडे को फहराया और कहा कि “जब दुनिया सोती है, भारत जीवन और आजादी के लिये जागेगा”।

भारत मेरी मातृभूमि है और मैं इसे बहुत प्यार करता हूँ। भारत के लोग स्वभाव से बहुत ही ईमानदार और भरोसेमंद होते हैं। विभिन्न संस्कृति और परंपरा के लोग बिना किसी परेशानी के एक साथ रहते हैं। मेरे देश की मातृ-भाषा हिन्दी है हांलाकि बिना किसी बंधन के अलग-अलग धर्मों के लोगों के द्वारा यहाँ कई भाषाएँ बोली जाती हैं। भारत एक प्राकृतिक सुंदरता का देश है जहाँ समय-समय पर महान लोग पैदा हुए हैं और महान कार्य किये। भारतीयों का स्वाभाव दिल को छू लेने वाला होता है और दूसरे देशों से आये मेहमानों का वो दिल से स्वागत करते हैं।

Answered by hopeinme2
1

Answer:

Here it goes...

Explanation:

“जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,

वह भारत देश हे मेरा, वह भारत देश हे मेरा!”

१९४७ पूर्वीचा भारत आणि गेल्या ६० दशकांपासून महासत्तेकडे वाटचाल करणारा भारत याबद्दल आता असे म्हणावे लागेल. “आचार विचार ऐवजी आहे भ्रष्टाचार आत्ता समता, बंधुभाव ऐवजी आहे विषमता धर्मनिरपेक्षता ऐवजी आहे जातीवाद हेच आहे.

महासत्ता न होण्याचे विवाद जागतिक पातळीवर भारताचे मार्गक्रमण महासत्ता होण्याकडे चालू आहे असं बोललं जाते ! पठा खरच अस चित्र आहे का भारताच ?

महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत? जो ७०% खेड्यात वसला आहे तो भारत की शहरात वसला आहे तो भारत ? श्रीमंताचा भारत की गरीबांचा ?

जो आर्थिक ‘दृष्ट्या सक्षम आहे असा वर्गाचा भारत की, जो दोन वेळा अन्ना साठी उपासमारी सहन करतो त्या वर्गाचा भारत ?

असे एक न एक अनेक प्रश्न डोळ्यांसमोर उभे राहतात, तेव्हा वाटत की, आपला देश खरच महासत्ता होण्याकडे चालला आहे ? भारताला महासत्ता होण्यासाठी अजून अनेक पातळीवर कामकरणे गरजेचे आहे.

यात साधारणपणे आरोग्य, दळण वळणांची साधने, शिक्षण, पिण्याचे पाणी, प्रत्येक कमवत्या हाताला रोजगार, राष्ट्रीय सुरक्षा, शेतीसाठी पाण्याचे नियोजन, अंतर्गत जातीवाद, सीमावाद, वंशवाद, भ्रष्टाचार यासारखे अनेक प्रश्न आजही भारता समोर उमे थकलेले आहेत.

यासर्व प्रश्नांना सोडविण्यासाठी आजची आपल्या देशाची राजकीय इच्छाशक्ती आहे का ? जिये दोन वेळचे पोटभर अन्न लोकांना मिळत नसेल तेथे तुम्ही काय देशाचा विकास करणार आणि कसा तुमचा देश महासत्ता होणार ?

देशाच्या विकासात ‘पर्यावरण’ हा महत्वाचा घटक आहे का? तर त्याच उत्तर आहे होय! कारण मानवासह सर्व जातीच्या अस्तित्वासाठी आणि भावी पिढ्यांच्या विकासासाठी पर्यावरण रक्षण आणि संवर्धन हया गोष्टी नुसत्या आवश्यक नाही तर अपरिहार्य आहेत हे भारतीयांना समजलेच पाहिजे.

भारताच्या अडचणीतला अजून एक अडसर म्हणजे इथली जाती व्यवस्था. भारतीय माणूस आज जातीधमीच्या डोंगरामध्ये बांधला गेला आहे.

इथल्या अनादी काळापासून चालत आलेल्या व्यवस्थेने आम्हाला जाती धर्मामध्ये एवढ गुरफटून टाकलय की, आम्ही या सगळ्यांच्या मागे लागून आमच्याच प्रगतीत बाधा निर्माण करत आहोत. धर्मवेडेपणा, अंधश्रद्धा, देवभोळेपणा यामुळे आजचा विज्ञानी दृष्टीकोन हरवला आहे.

चांगल झाल तरी देव आणि वाईट झाल तरी देव. अशी आपल्या भारतीयांची भावना आहे. यामुळे आपल्या विकासात फार मोठी अडचण निर्माण होत आहे. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको. भारतात अजूनही कुपाषणामुळे बळी जात असल्याचे दिसत आहे.

जागतिक जनगणनेनुसार भारतात 2000 साली ४७%. बालक कुपोषित म्हणजे जे सर्वसामान्य मुलांपेक्षा कमी वजनाचे आहेत. फेब्रुवारी २०१० च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणीनुसार एकट्या पुरोगामी महाराष्ट्रात दर वर्षी साधारण ४५००० बालके या कुपोषणाचे बळी ठरतात. देशपातळीवर महाराष्ट्रात ११% कुपोषणाचे प्रमाण आहे. परंतु यावर देशपातळीवर विशेष काय पाऊल उचलले जाते.

अजूनही आदिवासी भागात निटनेटके रस्ते नाही, दवाखाने नाहीत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत. मग जर आपल्या देशाचा ६०% भारत जर या सगळ्या सेवा सुविधांपासून वंचित असेल तर हा महासत्ता होणारा भारत आहे. का ? की आम्ही या महासत्तेकडे वाटचाल करणाया. देशापासून वेगळे आहोत! असा सर्वसामान्य प्रश्न सर्वाच्याच मनात पडतो.

Similar questions