bhashik sarjanshilta mhanje kay te sangun tichi vividh ange spasht kra
Answers
Answered by
1
KYA HUA HAI KYA TU BHI TO THE LCM THE LCM THE
Answered by
0
भाषिक सर्जनशीलता म्हणजे काय ते सांगून तिची विविध अंगे स्पष्ट करा.
- भाषिक सर्जनशीलता याचा अर्थ आहे भाषेंमधील नाव निर्मिती.
- एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे सर्जनशीलता, सर्जनशील होऊ अशी सर्वांची इच्छा असते.सर्जनशील लोक बुद्धिमान मानले जातात म्हणून सर्जनशील होऊ अशी इच्छा असते , शक्य तितक्या कल्पकतेने आज व्यक्तीने बोलले पाहिजे.
- नवीन प्रसारमाध्यमे आणि जाहिरात याची उदाहरणे आहेत. हे प्रदर्शित करतात की एखादा भाषेला कसे खुलवू शकतो.
- सर्जनशीलतेचे महत्त्व गेल्या 50 वर्षामध्ये वाढले आहे.
- शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ तत्त्वज्ञ सर्जनशील प्रक्रियेचे परीक्षण करत आहेत .
- भाषातज्ञ सर्जनशील भाषेचा अभ्यास करून भाषा कशी बदलते हे ओळखू शकतात.
भाषिक सर्जनशीलता याची अंगे
- विपुलता
- लवचिकता अथवा विविधता
- स्पष्टीकरण
- मौलिकता
- पुर्नव्याख्या
- समस्या संवेदन क्षमता
- अनुभवाचे एकात्म रूप उभे करण्याची क्षमता
- विशिष्टाचे सामन्यी करण करण्याची क्षमता
#SPJ2
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/15101014?utm_source=android&utm_medium=share&utm_campaign=question
Similar questions