Political Science, asked by uddhavithape90, 1 month ago

२) भटक्या अवस्थेतील समाजजीवन व स्थिर समाजजीवन याबद्दल तुलनात्मक चिकित्सा करा ?​

Answers

Answered by MissCornetto
4

Explanation:

Inability To Focus On Screens ... For many students, one of the biggest challenges of online learning is the struggle with focusing

Answered by itzPriyanka
17

Answer:

उदरनिर्वाहाकरिता निवडलेल्या अगर वाट्यास आलेल्या व्यवसायानिमित्त अगर उदरनिर्वाहाच्या साधनांच्या शोधार्थ भटकत राहणाऱ्या लोकांना भटके म्हणतात. इंग्रजीत त्यांचा उल्लेख 'नोमॅड्स' असा करतात. नोमॅड हा शब्द 'नोमी' किंवा 'नेमो' (गुरे चारणे) या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. स्वतःचे कायम स्वरुपाचे घर किंवा शेतजमीन नाही; परंतु गुरांचे कळप आहेत, असे लोक गुरांसाठी चराऊ कुरणांच्या शोधार्थ सतत भटकत असतात, अशा लोकांना उद्देशून नोमॅड हा शब्द वापरला जातो

hope it helps ♥️

Similar questions