India Languages, asked by grishmamody5554, 1 year ago

bhraman dhwani attrarakitt wap par essay in marathi 200 lines

Answers

Answered by itsuparna
0

dldlmdmdlssldndn

icixoodododlcijcmxnldl

dmcmcm. lxxuuxuixd99d

oiiciucucico

Answered by AadilAhluwalia
0

*भ्रमण ध्वनीचा अतिरिक्त वापर*

भ्रमण ध्वनी एक असा आविष्कार आहे ज्याने अपने जीवन सोपे केले आहे. आता हा यानंतर आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. भ्रमण ध्वनि आहे म्हणून आपण जगाचा कोणत्याही कोपऱ्यात कोणाशीही बोलू शकतो. संगणक पण आजकाल आपल्या हातात भ्रमण ध्वनीचा स्वरूपात आले आहे. असे या यंत्राचे अनेक फायदे आहे.

पण कुठलीही गोष्ट अति केली तर ती हानिकारक असते. तसेच भ्रमण ध्वनी अतिरिक्त वापरला तर ते हानिकारक आहे. त्यावर जास्त बोलणे झाले तर कान दुखतो. भ्रमण ध्वनीच्या जास्त वापराने डोळ्यांना त्रास होऊ शकतो व ते कमजोर होऊ शकतात. काही वेळेला ह्यामुळे चष्मा सुद्धा लागतो.

भ्रमण ध्वनी जास्त वापरला तर त्याचे व्यसन लागण्याची शक्यता असते. अशा व्यसनाची व्यसन मुक्ती केंद्र सुद्धा आहेत.

अशा प्रकारे, भ्रमण ध्वनी जेवढा चांगला आहे तेवढा धोकादायक सुद्धा आहे. म्हणून त्याचा वापर हवा तितकाच करावा, अतिरीक्त करू नये.

Similar questions