Computer Science, asked by Wazowski6562, 11 months ago

bhrastachar ek keed in marathi essay

Answers

Answered by arinwal
0

Answer

GO ON THIS LINK

https://www.marathi.tv/essay-in-marathi-language/bhrashtachar-nibandh-corruption/

Answered by halamadrid
2

■■भ्रष्टाचार एक कीड■■

भ्रष्टाचार आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे. हा आपल्या समाजाला मिळालेला एक मोठा अभिशाप आहे, जो प्रत्येक क्षेत्रात पसरत चाललेला आहे.

लोक आपले काम लवकर व सहजतेने करण्यासाठी पैशाची मदत घेतात ज्यामुळे योग्य व गरीब उमेदवारांना काम मिळत नाही. भ्रष्टाचार आपल्या देशाची प्रगती होऊ देत नाही.

भ्रष्टाचारामुळे बर्‍याच लोकांवर अन्याय होतो आणि बेरोजगारीची शक्यता वाढते. यामुळे देशाचा विकास होत नाही, विदेशी गुंतवणूक कमी होत आहे, देशाच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होतो. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे लोकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत,

म्हणूनच आपण भ्रष्टाचार रोखण्यासाठी एकत्रित आलो पाहिजे. भ्रष्टाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी. आपण स्वतः भ्रष्टाचार नाही केले पाहिजे आणि इतरांनाही भ्रष्टाचार नाही करू दिला पाहिजे.

आपण सगळे एकत्र येऊन समाजाला लागलेल्या भ्रष्टाचारी कीडीला नक्कीच संपवू शकतो.

Similar questions