Computer Science, asked by Pavan3746, 11 months ago

Five lines essay on Friend in Marathi only

Answers

Answered by ishaankukade
0

Explanation:

माझे मित्र माझ्या आयुष्याचे खूप मोठे भाग आहेत.

आम्ही दरोज एकत्र अभ्यास करतो, खूप खेळतो आणि भांडतो पण तेवढेच.

मित्र आपल्याला खूप उपयोगी असतात. वेळ पडली तर मदत पण करतात.

माझे मित्र माला खूप प्रिय आहेत.

Answered by Hansika4871
0

*माझा मित्र*

*Essay on friend in Marathi*

"a friend in need is a friend indeed" ही इंग्रजीतील म्हण तुम्ही ऐकली असेलच. ह्याचा अर्थ असा आहे की एका मित्राला संकटाच्या वेळी मित्रचीच मदत लागते, व दुसरा मित्र मदतीसाठी धावून येतो. असाच आहे माझा देखील मित्र.

माझ्या मित्राचे नाव "सोहम" आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी, शेवटच्या बाकड्यावर आमची पहिली भेट झाली. आधी एकमेकांशी बोलायला आम्ही थोडे लाजत होतो, पण एकदा जेव्हा बोलायला लागलो त्या नंतर आम्ही कधीच एकत्र शांत नाही बसलो. आणि सोहम माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत असल्यामुळे आम्ही रोज भेटायचो, गम्मत करायचो, खेळ खेळायचो, एकत्र अभ्यासदेखील करायचो. सोहम हा खूपच चांगला मुलगा व अप्रतिम मित्र आहे. कठीण प्रसंगी आम्ही एक दुसऱ्यांना सांभाळतो व काळजी घेतो. असा मित्र सगळ्यांना भेटावा हीच माझी इच्छा.

अर्थात सोहम चे पाच चांगले गुण खाली नमूद केले आहेत:

१) कठीण प्रसंगी सोहम मदत करतो

२) सोहम कधीच खोटं बोलत नाही

३) सोहम अभ्यासामध्ये मला मदत करतो

४) सोहमचा परिवार हा शिकलेला आहे व खूप चांगला आहे

५) सोहम आपली चूक असेल तर ती मान्य करतो व दुसऱ्याला खोटं कधीच ठरवत नाही

६) सोहम उलट उत्तरे देत नाही

Similar questions