Science, asked by ansariatif6591, 1 year ago

बदक पाण्यात असताना ओले का होत नाही?

Answers

Answered by aStudentofIndia
7

अंगावरील पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात.

Please mark as brain list please

Answered by swan2584
5
It has a layer of wax on feathers according to me
Similar questions