India Languages, asked by harman2026, 10 months ago

budhbhushan shlokas in marathi with meaning

Answers

Answered by Naeemhamid
6

Answer:

बुधभूषण - विकिपीडिया

बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ ... बुधभूषणचे मराठी अनुवाद[ संपादन

Answered by poonammishra148218
0

Answer:

बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत.ग्रंथाचा अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.

Explanation:

Step 1: बुधभूषण हा स्वतंत्र ग्रंथ नाही.यातले अनेक श्लोक संग्रहित आहेत. हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी मनुस्मृती, महाभारत, कामन्दकीय नीतिसार, विष्णूधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला असला पाहिजे. विविध पुराण ग्रंथांतून संभाजी महाराजांनी ’राजनीती' या विषयाला धरून निवडलेले श्लोक त्यांचे सुयोग्य वर्गीकरण करून व विषयानुरूप शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.

Step 2: बुधभूषणमध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयावर एक-एक तर सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.[ संदर्भ हवा ] सुमारे एकोणनव्वद विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन अन्योक्ती रूपाने व्यंगाचा मोठा खुबीदार वापर या ग्रंथातल्या श्लोकांत झाला आहे

Step 3: वयाच्या १४ व्या बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला. संभाजी महाराज लिखित बुधभूषण या ग्रंथा मध्ये महाराजांनी राज्य प्रशासन कसे चालवायचे, त्या मध्ये काय नियम असावेत याचे वर्णन केले आहे. बुधभूषणा चा अभ्यास करून बरेच जणांनी पीएच.डी. / एम.फिल. अशा पदव्या मिळविल्या आहेत. बुधभूषणा चे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत आणि  या ग्रंथाची  मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.

Learn more about similar questions visit:

https://brainly.in/question/7350311?referrer=searchResults

https://brainly.in/question/1539645?referrer=searchResults

#SPJ2

Similar questions