C.पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून
वाक्यात उपयोग करा.1.तगादा लावणे.
2.खांद्याला खांदा लावने.3.कंठस्नान
घालने.4.खस्ता खाणे.
Answers
Answered by
6
Answer:
1. तगादा लावणे-
सारखे मागे लागणे
राम बागेत जाण्यासाठी सारखा आईच्या मागे तगादा लावत होता.
2.खांदयाला खांदा लावणे-
मदत करणे
आम्ही सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम केले.
3.कंठस्नान घालणे-
ठार मारणे
भारतीय सैन्याने नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले.
4. खस्ता खाणे-
एखाद कामात सारखी अडचण येणे
अथर्व शाळेच्या कामात खस्ता खात होता.
Similar questions