Hindi, asked by Anubhav8769, 9 months ago

चेंडू या अनेकवचनी शब्दाचे एकवचन कोणते ?1) चेडे2) चेंडू3) अनेक चेंडू

Answers

Answered by Tanu1010
6

Answer:

चेंडू या शब्दाचे एकवचन व अनेकवचन चेंडूच असते

याचे वचन बदल होत नाही

Answered by halamadrid
1

■■'चेंडू' या अनेकवचनी शब्दाचे एकवचन शब्द 'चेंडू' आहे.■■

●काही शब्द असे असतात,ज्यांच्या वचनात बदल होत नाही.

उदाहरण : सोने, बाजू, दृष्टी, वस्तू, दासी.या शब्दांंचे एकवचन तसेच अनेकवचन सारखेच असते.

●ज्या शब्दांतून आपल्याला एकापेक्षा जास्त वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना अनेकवचन शब्द म्हटले जाते.

●ज्या शब्दांतून आपल्याला केवल एकच वस्तू असण्याची माहिती मिळते,अशा शब्दांना एकवचन शब्द म्हटले जाते.

Similar questions