Art, asked by dikshapalak1215, 11 hours ago

चांगल्या अनुदिनीची वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.​

Answers

Answered by mumtazkhalfe
4

Answer:

up is the ans

Explanation:

See the upper question

Attachments:
Answered by 30rehanshaikh
1

Answer:

1.आकर्षक शिर्षक.

2.आकर्षक विषय मांडणी.

3.छोटी,सुटसुटीत,सोपी आणि आकलनसुलभ वाक्यरचना.

4.परिच्छेदांची समर्पक मांडणी.

5.एका परिच्छेदातून दुसर्‍या परिच्छेदात जाण्याची सहजशैली.

6.रिकाम्या जागेचा योग्य वापर.

7.वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवणारी शैली.

8.संवादात्मक.

9.दृक-श्राव्य किंवा श्राव्य फितींची लिंक.

10. शब्द मर्यादेचे पालन,विषयातील अद्ययावतता / आधुनिकता.

Similar questions