India Languages, asked by pramodkoli1897, 3 months ago

चुकीची जोडी ओळखा
1 सावली - छाया
2 शस्त्र- तलवार
3 शक्ती- ताकद
4 रणांगण - युद्धभूमी​

Answers

Answered by sphatangarebhawar
2

शस्त्र-तलवार समानार्थी शब्द नाही म्हणून पर्याय क्र 2

Similar questions