Geography, asked by 22khushikadam, 3 months ago

चुकीची जोडी ओळखा
। (अ) भारताची किनारपट्टी - दमट हवामान
(ब) भारतातील उत्तर भाग तापमान तुलनेने कमी
(क) भारतातील दक्षिण भाग - तापमान तुलनेने अधिक
(ड) भारताचा उत्तर भाग - पर्जन्यमाप तुलनेने अधिक

रण​

Answers

Answered by shrikant4752
0

Answer:

ड भारताचा उत्तर भाग-

Explanation:

answer is option no ड

Similar questions